Ad will apear here
Next
... असा आहे २०२०-२१चा अर्थसंकल्प!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी आज (एक फेब्रुवारी २०२०) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, त्यावरील उत्पन्नावरील करांच्या दरातही कपात, कॉर्पोरेट करात कपात, बँकेतील पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी १६ कलमी कार्यक्रम, सरकारी बँकांमधील भरतीसाठी एकच ऑनलाइन परीक्षा, पाच वारसास्थळांचा आदर्श म्हणून विकास अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा त्यात करण्यात आल्या. सविस्तर जाणून घ्या ग्राफिक्समधून... (ग्राफिक्स सौजन्य : पीआयबी)











































(अर्थसंकल्पाचे भाषण, तसेच सर्व तरतुदींबद्दल विस्ताराने जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZZGCJ
Similar Posts
आत्मनिर्भर भारत - २० लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज नेमके आहे कसे? करोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीतून देशाला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. त्या पॅकेजची सविस्तर माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (१३ मे) पत्रकार परिषदेत दिली. या पॅकेजबद्दल सविस्तर जाणून घ्या
डॉ. सायरस पूनावाला यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ‘आयसीएमआर’ पुरस्कार प्रदान पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
मानवी साखळीतून सनदी लेखापालांना मानवंदना पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने ‘सीए’च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
युनियन बँक ऑफ इंडियातर्फे तीन नव्या योजना मुंबई : देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना शतकाहून जास्त काळ सर्वसमावेशक बँकिंग सेवा देणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने सोमवारी १०१वा स्थापना दिन साजरा केला. या वेळी या बँकेतर्फे तीन नवीन सुविधा दाखल करण्यात आल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language